भारताच्या नैसर्गिक सीमा

भारताची भूसीमा :

भारताची भूसीमा १५,२०० किमी असून ती ७ देशांना जोडलेली आहे.

भारतातील एकूण १६ राज्यांची व २ केंद्रशासित प्रदेशांची सीमा शेजारील ७ देशांना लागून आहे.

भारताशेजारील देशांना भारतातील राज्यांच्या लागलेल्या सीमा आणि विस्तार 

क्रमांक 

सीमावर्ती देश 

सीमेवर असलेले भारतीय राज्य 

सर्वात लांब राज्याची सीमा 

सीमा विस्तार 

संयुक्त राष्ट्रात सामील 

1

पाकिस्तान 

गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर 

राजस्थान 

3310

ऑक्टोबर 

2

अफगाणिस्तान 

जम्मू काश्मीर (पाक अधिकृत)

जम्मू काश्मीर 

80

नोव्हेंबर 

3

चीन 

जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश

जम्मू काश्मीर 

3917

डिसेंबर 

4

नेपाळ 

उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम 

बिहार 

1752

डिसेंबर 

5

भूतान 

सिक्कीम, पं. बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश

आसाम 

587

एप्रिल 

6

म्यानमार 

अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम

मिझोराम 

1458

सप्टेंबर 

7

बांग्लादेश 

पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम 

पश्चिम बंगाल 

4096

ऑक्टोबर 

 

No comments:

Post a Comment