भारतातील महत्वाची सरोवरे

भारतातील गोड्या पाण्याची सरोवर
सरोवर
राज्य
वुलर,  दाल, आंचार
जम्मू - काश्मीर 
भिमताळ, नैनिताल
उत्तराखंड
कोलेरू
आंध्र प्रदेश 
गुरु डोंगरमाचो
सिक्कीम

भारतातील खाऱ्या पाण्याची सरोवर
सरोवर
राज्य
सांभर ( सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर )राजस्थान
लोणारमहाराष्ट्र
पुलकितआंध्र प्रदेश 
चिल्काओडिसा
वेबंनाड, अस्टमुडीकेरळ
पेगॉंगजम्मू - काश्मीर


भारतातील महत्वाची सरोवरे


No comments:

Post a Comment