भारताची भौगोलिक रचना
स्थान - आशिया खंड
विस्तार :
अक्षवृत्तिय विस्तार - ८.४ उत्तर ते ३७. ६ उत्तर
रेखावृत्तिय विस्तार - ६८.७ पूर्व ते ९७. २४ पूर्व
पूर्व पश्चिम लांबी - २९३३ किमी
उत्तर दक्षिण लांबी - ३२१४ किमी
भारताची किनारपट्टी - ७५१७ किमी
भू सीमा - १५२०० किमी
भारताचे क्षेत्रफळ - ३२,८७,२६२ चौ. किमी
भारताची लोकसंख्या -
भारताची लोकसंख्या -
राज्ये - २८
केंद्रशासित प्रदेश - ८
केंद्रशासित प्रदेश - ८
राजधानी - नवी दिल्ली
प्रमुख सीमा रेषा :
- मॅकमोहन रेषा - भारत व चीन
- रॅडक्लिफ रेषा - भारत व पाकिस्तान
- ड्युरँड रेषा - अफगानिस्तान व पाकिस्तान
भारताच्या शेजारील देश व समुद्र :
- पूर्वेस - बांग्लादेश, म्यानमार, बंगालचा उपसागर
- पश्चिमेस - पाकिस्तान, अरबी समुद्र
- दक्षिणेस - श्रीलंका, पाल्कची सामुद्रधुनी, मानारचे आखात
- उत्तरेस - नेपाळ, भूतान, चीन
- वायव्येस - अफगाणिस्तान
भारताच्या शेजारी ७ देश आहेत.
भारताचे क्षेत्रफळ जगाच्या २.४२ टक्के आहे.
भारत स्थान विस्तार |
No comments:
Post a Comment